Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

जिते चला आया हु मै..(hindi poetry)

तुझे रोक कर भी रोक न पाया हु मै इस जिंदगी का हाल जिंदगी को ही पुछता आया हु मै वक्त का इतना बडा दौर छुपाने के लिये जिंदगी का हर पल जिता आया हु मै तेरे मोहब्बत के खातिर इस दिल कि ह...

SHAYRI हिंदी.

कुछ खास नही है हमारे दिल मे लेकिन थोडीसी मिठास है.. जानकर भी ये सारी दुनिया अपने आप मे ही कुछ एहसास है इस मोहब्बत के पिछे तो बरसो से पडे है हम लेकिन क्या करे इस दिल मे भी हर जगह स...

शायरी.... (hindi poem)

 मैं कभी बता नहीं पाया....  चाहकर भी इस दुनिया को बता नही पाया. मोहब्बत करके भी तुझसे कभी जता नही पाया. कुछ पल, तेरे नजरो से नजर मिला नही पाया. दिल मे होकर भी इस पुरी कायनात को जगा नही पाया. लेकिन कुछ प्यारा सा किस्सा है ये मोहब्बत का मेरा मालुम था तु नही मिल पायेगी मुझे कुछ इस कदर लेकिन चाहकर भी  मेरे पागल दिल को ये बात मै  कभी बता नही पाया... मै कभी बता नही पाया....                   -नयन मोहितकर

shayri ..(hindi)

कोइ मुल्क किसी से पराया नही होता. हर किस्म कि शरीर मे जगा इन्सान नही होता. कभी इन्सानियत कि बाते करने वाले भी बदल चुके हुए. है अब. क्युकी यहा हर हरी पत्ती के आगे जमाना नही होता. इन्सान इन्सान मे भेद करने वालो जात पात पे राजकारण करने वालो किसी ना किसे के आसुऒ के लिये आप जबाबदार हो जरुर लेकिन. सुन लो जरा गौर से यहा सच्चाई और मोहब्बत के आगे कोइ अफसाना नही होता........ कोइ अफसाना नही होता...                 . -नयन मोहितकर

अशी ही पावसाची सर पुन्हा अलगद यावी...(kavita)

अशी हि पावसाची सर अलगद आली माझ्या मनामधे चिंब काहीतरी भिजवून गेली पाण्याच्या स्पर्शामधे एक वेगळीच नशा देउन गेली चिंब भिजलेल्या शरीराला काहीतरी वेगळाच इशारा देऊन गेली... ढगाळ झालेलं आभाळ बरच काही सांगत होतं या ऒल्या वातावरणात सुद्धा कुठेतरी प्रेमाची सर शोधत होत. पाण्याने भरून वाहणार्या वाटांमधे प्रेमाची वाट शोधत होत आणि मनातल्या मनात कुणाच्यातरी आठवणीत भिजत होतं पाऊस अचानकच वाढला अगदी माझ्या ह्रदयाच्या ठोक्यासारखा.. आभाळसुद्धा  दाटून आले अगदी माझ्या मनासारखे शरीरात एक वेगळच चैतन्य आलं होतं कुणाच्यातरी प्रेमाची चाहुल देऊन जात होत ह्रदयातल्या ह्रदयात कुणाचीतरी वाट बघायला लावतं होतं नभ दाटुन आले होते कुणाच्यातरी आठवणीने माझ्या जीवाला असणार्या  असंख्य अश्या ऒढीने आणि अचानकच पाऊस कमी व्हायला लागला   माझ्या मनातली चलबिचल वाढायला लागली ह्र्दय अगदी जोर्याने धडधडायला आलेल पावसांच्या सरींचा वेग अगदी कमी झालेला मात्र वातावरणात आठवणीचा वेग अगदी वाढलेला सगळं काही शांत झालेलं, मनात कुणीतरी येण्याची चाहुल लागावी तशी...   हो ती ....फक्त ती माझ्या ...

shayri-hindi poems

१. मेर येे  दिल का धडकना कुछ मिठा सा लगता है ये हसीन हर लम्हा कुछ पागल सा लगता है ये प्यार का मौसम है की मै समझ नही पाता तेरे हर हसी का ये चेहरा, भी कुछ दिलदार सा लगता है २.  मन ही मन मुस्कुराकर वक्त निकालते चले जाना है खुद ही खुद को समझाकर. आगे बढते जाना है जीते तो हर लोग अपने खुशी के लिये. जरा वक्त निकालकर दुसरो के खुशी के लिये भी  जित चले जाना है… जिते चले जाना है … ३. दिल का दर्द छुपाकर कोइ इन्सान अब सो नही सकता. हर हाल मे जिंदा हो के भी ये गम सह नही सकता मोहब्बत की भी expiary यहा आगयी है अब अब तो हरी पत्ति के बिना  ये दिल भी बिक नही सकता...                         - नयन मोहितकर

साली एक पागल सी जिंदगी आयी है(sali ek pagal si jindagi aayi hai)

साली एक पागल सी जिंदगी आयी है हर. किसिको कुछ अलग सी समझ मे आयी है हर रास्ते को एक ही मोड पे लायी है लेकिन हर एक के जिंदगी मे कुछ मिठास सी छायी है साली एक पागल सी जिंदगी आयी है हर हाल मे थोडासा  सुख दुख लायी है नफरत कि भी थोडीसी लहर सी आयी है लेकिन हर जिंदगी मे समंदर सा प्यार लायी है और साली एक पागल सी जिंदगी आयी है दिल कि हर बंदिशो मे कुछ बारिश. सी आयी है चार कदम चलते ही कुछ नया लायी है लेकिन हर हसिन चेहरे पे मुस्कुहारट सी छायी है और साली एक पागल सी जिंदगी आयी है हर किसी मे कुछ खामिया,कमीया लायी है हर दम हर एक मोड नयी मुसीबत लायी है लेकिन हर रास्ते के लिये हरगिज मंजिल लायी है और साली एक पागल सी जिंदगी आयी है हर पल के लिये ये बडी अजीब सी आयी है जानकर भी सब, हर रास्ते मे कुछ पत्थर सा लायी है लेकिन पत्थर के वजह से कुछ पैगाम सा लायी है और साली एक पागल सी जिंदगी आयी है एक पागल सी जिंदगी आयी है...                      -नयन मोहितकर

आज तिची खूप आठवण येत आहे …(aaj tichi khup aathvan yet aahe)

आज  मन कुठेतरी क्षणभंगुर होत आहे. बेंधुद या हवेत कुठेतरी हरवुन जात आहे मनातल्या मनात अलगदच सुखावून. जात आहे आणि आज तिची खुप आठवण येत आहे. तिच्या प्रत्येक हसण्याला आज ते साद देत आहे तिच्या मदहोश करणार्या अदांना आज निरखुन बघत आहे. आणि तिच्या प्रेमात आज ते सुद्धा हरवून जात आहे आणि आज तिची खुप आठवण येत आहे तिच्या ह्रदया मधे आज ते हळुच डोकावु पाहत आहे मनाच्या चारही दिशांमधे ते अलगदच फिरु पाहत आहे तिच्या ह्रदयातल्या त्या आठवणीच्या सहवासाने सुद्धा ते हरखून जात आहे आणि आज तिची खुप आठवण येत आहे.. तिच्या हळुवार बोलणार्या शब्दांत सुद्धा ते प्रेम शोधत आहे या गुलाबी थंडीच्या रात्री ,कुठेतरी तिची छबी बघत आहे आणि या  चंद्राच्या मंद प्रकाशात तिचीच आठवण काढुन वेड्यासारखे  हसत आहे आणि आज तिची खुप आठवण येत आहे स्रुष्टी च्या या बेभान वातावरणात आज तिची कमी शोधत आहे घालवलेले ते प्रत्येक क्षण आज त्याच्या ह्रदयाला दुखावू पाहत आहे आणि या अंधार्या निर्मनुष्य रात्रीसुद्धा  ते कुणासाठी तरी रडू पाहत आहॆ......... आणि आज तिची खुप आठवण येत आहे.. आणि आज तिची ...

जर तू जवळ असतीस तर …… (jar tu javal astis tar)

जर  तू जवळ असतीस तर …… जर तु जवळ असतीस तर... हे मन असे चंचल दरवळले असते मन फिरुन अन् फिरुन तुझ्याच ह्रदयात सामावले असते भेटीच्या ऒढीने अगदी बेधुंद नाचले असते आणि फिरता फिरता अगदी तुझ्याच कुशीत येउन निजले असते.. जर तु जवळ असतीस तर...  माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असते.... उंचच उंच अश्या आकाशात पक्ष्यासारखी भरारी घेतले असते तुझ्या प्रत्येक हसण्यामागचे कारण शोधत बसले असते तुझ्या निरागस चेहर्यामागचे अल्लड भाव पाहिले असते आणि शोधता शोधता अगदी तुझ्यच हास्यात रमले असते... जर तु जवळ असतीस तर... माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असतॆ तुझ्या बोलणार्या त्या चेहर्याकडे बघुन मनातल्या मनातच हसले असते.. दाही दिशामधे अगदी तुझेच रुप त्याला दिसले असते तुझ्या बेधुंद अश्या अदांकडे बघुन हरकुन गेले असते आणि बघता बघता अगदी तुझ्यातच सामावून गेले असते. जर तु जवळ असतीस तर...  माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असत मन हे स्रुष्टित बेधुंद फक्त तुझ्याच नशेत धुंद असते तुझ्या नाजुक हातात हात पकडुन हक्काने ते फिरले असते. बागेतल्या त्या फुलाप्रमाणे ते सुद्धा बहरले असते. आणि बहरता बहर...