Skip to main content

Posts

Showing posts from July, 2016

ज्योतिषी ..... -Marathi article

ज्योतिषी ..... "यांच पण भविष्य बघ न भाऊ" अस सहज त्या ज्योतिषाला म्हटलं.त्यानेही लगेच उत्तर दिल "त्यांना कुठं भविष्य असते काय?" तशी फार वर्षापूर्वीची नाही, एका वर्षाआधीची ही गोष्ट मी आणि माझे काही मित्र ज्योतिबाला गेलो होतो.ज्योतिबा हे कोल्हापूरपासनं १५ कि.मी अंतरावर असलेलं देवस्थान. त्याला केदारेश्वर किवा केदारलिंग पण म्हटले जाते .      डोंगरावर तीन देवळे आहेत,तसे आम्ही तिथे पोहचलो. दर्शन घेतलं आणि सहज त्या देवळाच्या परिसरात फेरफटका मारायला सुरवात केली.तसा एके ठिकाणी एक ओळीने बसलेली माळ होती.कशाची? तर ज्योतिषीची.. त्यातला एकजण सहज आम्हाला बोलवून घेऊन म्हणू लागला "मी तुमचं भविष्य बघतो",तसा मला ज्योतिष्यशास्त्रावर विश्वास नाही,पण माझा मित्र सहज हात दाखवुन बघु म्हणतं खाली बसला.त्याने त्याचा हात आपल्या हातात घेतला,त्याला त्याचं नावं,जन्म असं बरचं काही विचारलं आणि भविष्य सांगायला सुरवात केली. तेवढ्यात एक मुलगा माझ्या शेजारी येऊन मला पैसे मागु लागला,त्याचा अवतार बघुन मी सहजच त्याच्या हातावर ५ रु.टेकवले.पुन्हा एकजण येऊन मला पैसे मागायला ल...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

जिंदगी....- Hindi poem

जिंदगी.....   जिंदगी कुछ उस बारिश की तरह है जो हर दम बरसती नही... उसकी हर एक बुंद मे एक नजरिया है कुछ पाने का हर वो जिंदगी का नामुमकिन सपना जिने का.. पर अक्सर हमारी ख्वाईशे कुछ अधुरी सी रह जाती है.. उस गिरते हुए बुंद की तरह... कुछ अलग से जजबात होते है हर बरसने वाले बारिश मे. जैसे की हर दिल उलझता है जिंदगी के बिछे हुए साजिश मे कभी कभी नही मिल पाती वो हर मंजिल जिसे हम चाहते है शायद चाह उसी की होती है जो मुक्कदर मे लिखा ही नही दिल मे बस एक अरमान चाहिये उसे बरसते हुए देखने का.. अपने मंजिलो को खुद की लहरो मे चपट लेने का... बस बुंद बुंद इकठ्ठा कर के उसका समंदर बनाये रखना... क्युकी जिंदगी उस बारिश कि तरह है जो हर दम बरसती नही... जो हरदम बरसती नही...          -नयन मोहितकर