कुठेतरी हाताला टेकणारं मला क्षितिज दिसावं
आणि मी धडपडुन ते पकडण्यासाठी धावत जावं
ह्रदयात माझ्या हर्ष भरुन यावा
परंतु क्षितिजापरी पोचता ह्या अपंगाचा कंठ दाटून यावा...
-नयन...
poetry, articles,stories and many more ...
कुठेतरी हाताला टेकणारं मला क्षितिज दिसावं
आणि मी धडपडुन ते पकडण्यासाठी धावत जावं
ह्रदयात माझ्या हर्ष भरुन यावा
परंतु क्षितिजापरी पोचता ह्या अपंगाचा कंठ दाटून यावा...
-नयन...
Comments
Post a Comment